स्माईल प्लिज या सिनेमाच्या ट्रेलर लौंचला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने हजेरी लावली. यावेळी चक्क त्याने मराठीत संवाद साधला.